Homeक्राईमयुनिट-६ गुन्हे शाखे ची धडक कारवाई आरोपीतांकडुन ०१ गावठी पिस्टलसह, ०२ जिवंत...

युनिट-६ गुन्हे शाखे ची धडक कारवाई आरोपीतांकडुन ०१ गावठी पिस्टलसह, ०२ जिवंत काडतुसे जप्त .

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-६, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक १८/०४/२०२६ ते २४/०४/२०२६ रोजी पर्यंत अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत ओदशीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दिनांक २३/०४/२०२६ रोजी युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक, सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, मपोहवा पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे, पोलीस अंमलदार गणेश माने, उमेश शेलार असे मिळुन युनिट ६ चे हददीत पेट्रोलींग करत होते.

पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रभात शांताराम आंबेकर हा इसम वडकीनाला या परिसरामध्ये फिरत असुन त्याकडे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदर ठिकाणी वरिल स्टाफसह जावुन शिताफिने संशयीत इसमाला जागेवर पकडुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आले. सदरचा एकुण ४१२००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे प्रभात उर्फ संदिप शांताराम आंबेकर वय २६ वर्षे रा. साबळेमळा, वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे याचेविरुद्ध फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १७१ /२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, म.पो. अंमलदार पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे, गणेश माने, उमेश शेलार यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!