Homeक्राईमपुण्यात वानवडी पोलिसांची मोठी कारवाई: फरार आरोपीसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पुण्यात वानवडी पोलिसांची मोठी कारवाई: फरार आरोपीसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि. २१/०४/२०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२१/२०२५, एन.डी.पी.एस. दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे अक्रम अजिज शेख, रा. गुलटेकडी, पुणे हा कॅम्प पुणे येथे येणार असल्याची बातमीदारामार्फत गोपनिय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कॅम्प येथे सापळा लावून पाहीजे आरोपी अक्रम अजिज शेख, वय ३२ वर्षे रा. गुलटेकडी, पुणे यास शिताफीने पकडुन ताब्यात घेवून त्यास वानवडी पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्हयात आरोपीस अटक करून त्याचे राहते घराची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये एकूण २७,६०,०००/-रुपये किंमतीचा एकुण ९२० ग्रॅम एम.डी अंमली पदार्थ सदृश पावडर आणि ४७,०००/-रु. किं. चे एक देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल मॅग्झीनसह असलेले, एक एक्स्ट्रा मॅगझीन व ०७ जिवंत काडतुसे असा एकूण २८,०७,०००/-मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अतिरिक्त कार्यभार) वानवडी पो. स्टे श्रीमती संगीता जाधव यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अर्शद सय्यद, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, राहुल माने, महिला पोलीस अंमलदार सुशमा घोळवे व रक्षा राहुलकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!