Homeक्राईमयेरवडा पोलिसांची कारवाई: फेक प्रोफाइल बनवून महिलांची लाखोंची लूट करणारा अटक.

येरवडा पोलिसांची कारवाई: फेक प्रोफाइल बनवून महिलांची लाखोंची लूट करणारा अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मॅट्रोमोनिअल प्लॉट फार्मवर इस्त्रो मध्ये साईंटिस्ट असल्याचे फेक प्रोफाईल अकाऊंट बनवून फिर्यादी यांना लग्नासाठी मागणी घालुन तसेच फिर्यादी यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलनार असे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना लोन घेण्यास भाग पाडून त्यांची एकुण २६,५०,०००/-रु.किं.ची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केलेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आदर्श प्रशांत म्हात्रे, वय ३४ वर्षे (उर्फ स्वप्नील वारूळे उर्फ हेमंत गायकर उर्फ जयेश पाटील) रा.अलीबाग, जि. रायगड तसेच तुर्भे, रसायणी पनवेल याचे विरूध्द दि.१०/०१/२०२६ रोजी गु.र.नं.२६/२०२६ भा.न्या.सं.क. ३१८ (४), ३१९(२) आयटी अॅक्ट क. ६६ (डी) माहिती अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दाखल गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबत वरिष्ठांनी सुचना केल्या होत्या. सदर सुचनांचे अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे आदर्श प्रशांत म्हात्रे, वय ३४ वर्षे (उर्फ स्वप्नील वारूळे उर्फ हेमंत गायकर उर्फ जयेश पाटील) रा.अलीबाग, जि. रायगड तसेच तुर्भे रसायणी पनवेल यास रबाळे पोलीस स्टेशन गु.र.न.६३५/२०२५ भा.न्या.सं.क. ६९, ३१९(२), ३१८(४). ३३६(२), ३३६(३), ४०(१), ३४० (२) आयटी अॅक्ट क. ६६ (सी), ६६ (डी) दाखल गुन्हयात रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई यांनी वरिल गुन्हयाचे कामी दिनांक २६/०२/२०२६ रोजी अटक केली आले असे समजले. आरोपीचे बाबत मा. न्यायालयाचे योग्यती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यास दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने दि.१५/०४/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास केला असता आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केलेली रक्कम ही त्याने फसवणूक करण्याकरीता वापरलेल्या बैंक अकाऊंट मधून २१,००,०००/- रू. इतकी रक्कम रिकव्हर करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) येरवडा पोलीस स्टेशन श्री. विजय ठाकर हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, पुणे शहर श्री. चिलुमूला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री.अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक प्रसन्न ज-हाड, पो.उप. निरीक्षक गणेश राठोड, पोलीस अंमलदार पिलाने, कांबळे, स्वप्नील पिंगळे, भागवात व औदुंबर घटकळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!