Homeक्राईमलोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर !

लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक ०५/०४/२०२६ रोजी रात्री २२.३० वा ते दि. ०६/०४/२०२६ रोजी सकाळी ०८.०० वा चे दरम्यान गु.र.नं.०५/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेले दुचाकीचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांनी तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक मनोज बरुरे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केले होते.

दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकातील अंमलदार गणेश इथापे व ज्ञानेश्वर आवारी यांनी गुन्ह्याचे अनुषंगाने सीसीटीव्ही पाहुन सदरचा गुन्हा हा इसम नामे साहिल सोनिया सियान, वय २८ वर्षे, रा. साई पार्क, लेन नं ०१, खंडोबा माळ, लोहगाव पुणे याने केला असल्याचे निष्पन्न केले. सदरचा आरोपी हा गुरुद्वारा परिसरात चोरीचे दुचाकीसह फिरत असल्याची बातमी मिळाल्याने तपास पथकातील अंमलदार गणेश इथापे, ज्ञानेश्वर आवारी, आश्विन देते व जोतीराम देवकाते यांनी सापळा रचुन आरोपी साहिल सियान यास चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी एक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याचे कडुन दुचाकी ०१) एमएच १२ पीआर ६२७४ ०२) टीएन ३० एयु ५४५० अशा एकुण ०२ लाख रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परि ०७ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर, श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती मनीषा पाटील यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार गणेश इथापे, अमोल आदलिंग, गणेश सातपुते, बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, आश्विन देठे, ज्ञानदेव आवारी, अल्पेश पोटकुले, प्रितम जंगम व सचिन जाधव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!