Homeक्राईमखंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; खुनाच्या कटातील आरोपी अटकेत.

खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; खुनाच्या कटातील आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक २ पुणे शहर ! 

कोढंवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८४/२०२६ भारतीय न्यास संहीता कलम ५५, ६१,३ (५) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायद कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे अमित मल्लिाकार्जुन शेकापुरे, वय २५ वर्षे, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी पुणे हा दिनांक ०१/०४/२०२६ रोजी रात्रौ २२/०० वा. वृदावन आईसक्रिम समोर सोमवार पेठ पुणे येथे आल्याची गोपनीय माहिती पो. शि. ९८४१ आझाद पाटील यांना मिळाली. मिळालेली गोपणीय बातमीचे अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. ७३३० अमोल राउत पो. शि. ९८४१ पाटील व पो.शि. ९८१५ पवन भोसले असे मिळुन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी अमित मल्लिाकार्जुन शेकापुरे हा वरील ठिकाणी मिळुन आला. त्यास पुढील तपासकामी युनिट ०५ यांचे ताब्यात देण्यात आले आहे. यापुर्वी या गुन्हयातील ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस हे देखील खंडणी विरोधी पथक ०२ यांनी हस्तगत केले होते.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पो. अंमलदार अमोल राउत, पाटील पवन भोसले यांनी सदरची कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!