Homeक्राईमकल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; येरवडा पोलिसांचा छापा, २ महिलांची सुटका – एक...

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; येरवडा पोलिसांचा छापा, २ महिलांची सुटका – एक अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ३१/०३/२०२६ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन श्री. अंजुम बागवान यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत कल्याणीनगर येथील येथे वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीची पडताळणी करुन बनावट ग्राहक पाठवुन निरा स्पा सेंटर, कल्याणीनगर येथे अचानक छापा टाकुन आरोपी नामे अरमान रहिमउद्दीन हुसेन, वय २१ वर्ष, रा.गल्ली नं.७, तिसरा माळा, विमाननगर, पुणे यास ताब्यात घेऊन त्याने वेश्याव्यवसाय करणास प्रवृत्त केलेल्या ०२ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. सदर प्रकरणी सदर आरोपीविरुध्द दि.०१/०४/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.२०१/२०२६ भा.न्या.सं.क. १४३ (१) (३), ३ (५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद आरोपीस अटक करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा पोलीस स्टेशन श्री विजय ठाकर हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ पुणे शहर श्री. चिलुमूला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर श्री. सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री. अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. विजय ठाकर यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरी. दिनेशकुमार पाटील, पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे, परी मपोउनि शुभांगी चव्हाण, पोलीस अंमलदार कांबळे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, मोनिका पवार, दिव्या मोरे, सपना म्याना व सुवर्णा साळोखे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!