Homeक्राईमखंडणी विरोधी पथक-०२, गुन्हे शाखेची मोठी कारवाई : मकोका गुन्ह्यातील दोन वर्षांपासून...

खंडणी विरोधी पथक-०२, गुन्हे शाखेची मोठी कारवाई : मकोका गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार आरोपी निलेश गायकवाड जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक-०२, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक ३०/०३/२०२६ रोजी खंडणी विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार
परिमंडळ ६ चे काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना
त्यांच्या गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६/२०२४ भादवि
कलम ३०७,१२०(ब),३४, आर्म अॅक्ट ३ (२५), सह म.पो. का. क ३७(१) (३), १३५, सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी
नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) या दाखल गुन्ह्यातील निष्पन्न पाहीजे आरोपी नामे निलेश श्रीकांत
गायकवाड रा.गणेशनगर लेननंबर ०१ महमंदवाडी हडपसर पुणे हा त्याचे आईला भेटण्यासाठी ती सध्या राहत
असलेल्या शर्लिन अव्हेन्यु अपार्टमेंट पिसोळी धर्मावत पेट्रोल पंपामागे पुणे येथे येणार आहे. सदरची बातमी खंडणी
विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राम राजमाने यांना फोनव्दारे सांगीतली
असता त्यांनी बातमीची खात्री करुन तेथे जावुन योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेशीत केले. मिळालेल्या
बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री केली असता आरोपी नामे निलेश श्रीकांत गायकवाड वय २४ वर्षे रा. या शर्लिन
अव्हेन्यु अपार्टमेंट पिसोळी धर्मावत पेट्रोल पंपामागे पुणे मिळुन आला. दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता
माझा त्या गुन्हयात सहभाग असल्याचे आरोपीने कबुली दिली. गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा.पोलीस आयुक्त
गुन्हे ०२ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त,
श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील
पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे
शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. राम राजमाने यांचे सुचनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक गौरव देव,
पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले व साहील शेख यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!