Homeक्राईमवाघोलीत गुन्हे शाखा युनिट-७ ची धडक कारवाई : फरारी आरोपी योगेश शिरसाट...

वाघोलीत गुन्हे शाखा युनिट-७ ची धडक कारवाई : फरारी आरोपी योगेश शिरसाट जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ७ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि.३०/०३/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ७ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे,
पोलीस अंमलदार निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे व नितीन धाडगे असे वाघोली भागात कोंबींग
ऑपरेशन दरम्यान फरारी व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश
ताकवणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं.
३७६/२०२५, भा.न्या.सं.क. ३१० (४),३१० (५) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), तसेच
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे
आरोपी नामे योगेश संजय शिरसाट, वय २४ वर्षे, रा. प्रतिक मंगल कार्यालया समोर भाजी मंडई
वडगावशेरी पुणे हा वाघेश्वर चौक वाघोली ता.हवेली जि. पुणे येथे थांबला आहे. अशी माहिती
मिळाल्याने बातमीप्रमाणे सापळा रचुन सदर आरोपीस वाघेश्वर चौक वाघोली ता.हवेली जि. पुणे येथुन
ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकामी चंदननगर पोलीस
स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा.
पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ पुणे शहर श्री.
राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे युनिट -७ यांचे
सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट -७ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार
ऋषीकेश ताकवणे, निर्णय लांडे व नितिन धाडगे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!