Homeक्राईमशिवाजीनगर पोलिसांची कारवाई; गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत.

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि. ११/०३/२०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे तपास पथकाचे सपोनि संतोष पाटील व पोलीस अंमलदार दिपक चव्हाण व सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळील परिसरात एक सराईत गुन्हेगार हा त्याचे ताब्यात गावठी पिस्तुल घेवुन येणार आहे त्याअनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीश कुमार दिघावकर यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष पाटील व स्टाफ यांचे मदतीने दोन टीम तयार करुन सदर परिसरात सापळा रचण्यात आला व सराईत गुन्हेगार सिध्दार्थ अनिल बोराडे, वय २० वर्ष रा. ज्ञानेश्वरनगर, तळेगांव दाभाडे, पुणे यांस गावठी पिस्टल व दोन जीवंत राऊन्डंसह ताब्यात घेण्यात आले आहे तसेच सदर आरोपी यांस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन अटक आरोपी याचेकडे सदर गावठी पिस्तुल कोठुन प्राप्त केले याबाबत तपास चालु आहे.
तसेच नमुद आरोपी सिध्दार्थ अनिल बोराडे याचा गुन्हे अभिलेख पडताळुन पाहिला असता तो सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे व तळेगाव दाभाडे, पिंपरीचिंचवड याठिकाणी अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगण्याचे गुन्हे दाखल असलेबाबत माहिती प्राप्त झाली आहे. तरी शिवाजीनगर पोलीस सदर गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ – १, श्री. कृषीकेश रावले, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. चंद्रकांत भोसले, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे, तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, राजकिरण पवार, तायडे व श्रीकृष्ण सांगवे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!