Homeक्राईमपुण्यात लक्ष्मीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; देशी पिस्टलसह युवक जेरबंद.

पुण्यात लक्ष्मीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; देशी पिस्टलसह युवक जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री रविंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व कादिर शेख यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली कि, एक इसम डेक्कन कॉलेजच्या गाऊंडचे मोकळया जागेत, येरवडा, पुणे येथे थांबलेला असून त्याचे अंगावर काळया रंगाचा टी-शर्ट व काळया रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली असून त्याचेजवळ देशी बनावटीचे पिस्टल आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी त्यांनी तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरिक्षक रविकांत नंदनवार, यांना सांगितल्याने लागलीच सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, पुणे शहर श्री. रविंद्र मानसिंग कदम यांना कळविली असता त्यांनी लागलीच कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यानंतर सपोनि रविकांत नंदनवार, व पोलीस स्टाफ यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून पाहणी करून खात्री केली.
सदर वर्णनाचे इसम कोणाची तरी वाट बघत थांबलेला असलेचे दिसलेने त्यास वरिल स्टाफचे मदतीने जागीच पकडून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याने त्याचे नाव सोनू सिंग दिपकसिंग बावरी, वय २२ वर्षे, रा- सर्व्हे नं १०, पोते वस्ती, मांगीरबाबा मंदिराशेजारी, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक देशी बनावटी पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आल्याने नमुद आरोपी विरुध्द लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे १४७/२०२६ आर्म अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ अन्वये दाखल करण्यात आला असुन नमुद आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर श्री. चुलूमूला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग,पुणे शहर श्री.सुनिल जैतापूरकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, श्री.रविंद्र मानसिंग कदम, सपोनि रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, कादिर शेख, कांबळे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अतुल जाधव, सुरज ओंबासे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!