Homeक्राईमपिस्तुलाचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे मोक्यातील दोन फरार आरोपी केले जेरबंद.

पिस्तुलाचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे मोक्यातील दोन फरार आरोपी केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! यूनिट -४ गुन्हे शाखा, पुणे शहर !

वरिष्ठांनी वेळोवेळी गंभीर गुन्ह्यातील तसेच मोक्यातील पाहीजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने दि. ०७/०३/२०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव युनिट-४ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी मोक्यातील पाहीजे आरोपीतांचा शोध घेणेबाबत सुचना दिल्याने युनिट ०४ चे हद्दीमध्ये युनिट-०४ ची टिम गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करताना पोलीस अंमलदार अजय गायकवाड व वैभव रणपिसे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे संतोष भालेराव हा रमाईनगर, खंडोबामाळ चौक, आकुर्डी येथे येणार आहे. त्याने अंगामध्ये पांढरा टि शर्ट व काळी नाईट पॅन्ट घातलेली आहे. अशी बातमी मिळाली. लागलीच सदर स्टाफने बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन सदर आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव संतोष सुरेश भालेराव वय २१ वर्षे, रा. विठ्ठल मंदीरामागे, गल्ली नं.०६, सोमेश्वरवाडी, पाषाण पुणे असे असल्याचे सांगितले.
तसेच युनिट ०४ चे हद्दीमध्ये युनिट – ०४ ची टिम गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करताना पोलीस अंमलदार विशाल इथापे व नागेशसिंग कुंवर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे आकाश ऊर्फ आक्की देवकर हा इंदीरा वसाहत, आंबेडकर चौक, औंध येथे येणार आहे. त्याने अंगामध्ये स्काय ब्ल्यु रंगाचा टि शर्ट व ग्रे जिन्स पॅन्ट घातलेली आहे. अशी बातमी मिळाली. लागलीच सदर स्टाफने बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन सदर आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आकाश ऊर्फ आक्की संतोष देवकर वय २० वर्षे, रा. लेन नं. ७, बोराडे वस्ती, विठ्ठल रुक्मिणी मंदीराजवळ, मोशी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधुन माहिती घेतली असता सदर बाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं. ४६९ / २०२४ भा.द.वि. कलम ३९७, ३६४(अ), ५०६, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), म.पो.अ. कलम ३७ (१) सह १३५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) अन्वये गुन्हयात पाहीजे आरोपी असलेबाबत माहीती मिळाली. त्यांना पुढील कारवाईकामी चतुःश्रृंगी पोलीस ठाणेच्या ताब्यात देणेत आले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, युनिट- ४ यांचे सुचनांप्रमाणे युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार प्रविण राजपुत, अजय गायकवाड, प्रविण भालचिम, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, विशाल इथापे, जहांगिर पठाण, अमजद शेख, नागेशसिंग कुंवर व वैभव रणपिसे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!