Homeक्राईमभारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; वाहन चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद, अॅक्टीव्हा जप्त.

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; वाहन चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद, अॅक्टीव्हा जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपी नामे कुणाल शिवाजी नलावडे, वय २६ वर्षे, रा.फ्लॅट नंबर १, श्रीराम अपार्टमेंन्ट, कॅनरा बँकेसमोर, बिबवेवाडी, पुणे हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८६/२०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ ( २ ) या गुन्हयातील चोरीस गेली ६०,०००/- रुपये किंमतीची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा दुचाकी गाडी तिचा नंबर MH12QB0034 हिच्यासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरची दुचाकी गाडी जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्री राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!