Homeक्राईमलोणी काळभोरमध्ये घरफोडी प्रकरण उघड — २ तासांत आरोपी अटक, ४.२५ लाखांचा...

लोणी काळभोरमध्ये घरफोडी प्रकरण उघड — २ तासांत आरोपी अटक, ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * 

! लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १२/०२/२०२६ रोजी फिर्यादी यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, त्यांचे घरास कुलूप लावून बाहेर गेले असताना कोणीतरी अनोळखी इसमाने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करुन एकुण २,९०,०००/- रू.चे सोन्या- चांदीचे दागिणे चोरी करुन नेलेबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६४/२०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (अ), ३३१(३),३३१(४) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान तपास अधिकारी अनिल जाधव व तपास पथकास गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी प्राप्त झाल्याने अवघ्या ०२ तासांत संशयीत आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नमुद आरोपीचे नाव आदित्य अरुण गरड, वय १९ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०५, शुभयोग रेसिडन्सी, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे असे असून आरोपींकडुन लोणी काळभोर पोलीसांनी सोन्याचे व चांदीचे दागिणे असा एकुण ४,२५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६,डॉ.राजकुमार शिंदे, मा.सहा.पोलीस आयुक्त लोणीकाळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्मिता पाटील, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पोलीस उप-निरीक्षक श्री. अनिल जाधव, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, प्रविण दडस, सुरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डीले, अशोक गिरीया पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!