Homeक्राईमदरोडा व वाहन चोरी विरोधी पथक क्र. २ ची कारवाई; घरफोडीचा गुन्हा...

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक क्र. २ ची कारवाई; घरफोडीचा गुन्हा उघड, १६.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक .2 !

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक क्र. २ ची कारवाई; घरफोडीचा गुन्हा उघड, १६.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पूर्व विभागातील दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक क्रमांक २ यांनी घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आणत सुमारे १६ लाख ६५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
पोलीस उपनिरीक्षक बेरड, पीएसआय तानवडे, एएसआय पुणेकर, एएसआय चव्हाण, हेड कॉन्स्टेबल सावंत, पोलीस कॉन्स्टेबल विनायक येवले, प्रफुल्ल मोरे व सासवडकर हे पूर्व विभाग हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल येवले व हेड कॉन्स्टेबल सावंत यांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. येवलेवाडी येथील गोकुळ नगर लेन क्रमांक ३ मधील घरफोडी प्रकरणातील संशयित इसम कात्रज चौक परिसरात थांबलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव कुमार रामचंद्र ठाकर (वय ३८, रा. आंबेगाव पठार) असे सांगितले. पुढील तपासात त्याने आपल्या साथीदार आशिष दिलीप भागवत (रा. राजमाता नगर, आंबेगाव पठार – सध्या फरार) याच्यासह दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी येवलेवाडी येथील गोकुळ नगर गल्ली क्रमांक ३ मध्ये घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली.
या प्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२६, भा.न्या.सं. (BNS) कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपीकडून ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ११२ ग्रॅम चांदी व ३५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १६,६५,७०० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला.
अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!