Homeक्राईमआंबेगावात चितळे बंधु येथे घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस.

आंबेगावात चितळे बंधु येथे घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! आंबेगांव पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.२५/०१/२०२६ रोजी रात्रौ २२/१५ वा ते दि.२६/०१/२०२६ रोजी सकाळी ०७/४५ वा.चे सुमारास विंडसर काऊंटी सोसायटी, दत्तनगर न हे रोड आंबेगांव पुणे येथील वेद फुड चितळे बंधु गाळा नं.१४ व १५ शटर उचकटुन चोरी केल्याबाबत आंबेगाव पोलीस ठाणे गु. रजि क्रमांक ३१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३३१ (३), ३२४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांत आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकाने कसोशीने प्रयत्न करुन घटनास्थळाचे परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजच्या व गोपनीय माहितीचे आधारे आरोपी नामे १) ओमकार मारुती देडे वय-२१ वर्षे काम साफसफाई रा. गणपती मंदिरासमोर, किरकटवाडी, धायरी पुणे २) विधीसंघर्षीत बालक यांना आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकातील पोउपनिरी मोहन कळमकर व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन पकडले. सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी यांचेकडुन एकुण तिन गुन्हे उघडकिस आले आहेत.

१) आंबेगाव पोलीस ठाणे गु. रजि क्रमांक ३१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(४), ३३१(३), ३२४(२) प्रमाणे.

२) आंबेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३४/२०२६ बी. एन. एस. ३०२ (२) प्रमाणे

३) विमानतळ पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३८५/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.

सदर आरोपीकडुन एकुण ०१,२४,६००/- रुपये किंमतीचे ऑटो रिक्षा, मोटारसायकल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि मोहन कळमकर हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे श्री.राजेश बनसोडे, मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ – २ पुणे शहर श्री. मिलींद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे. श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!