Homeक्राईमअंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; एम.डी.सह एक इसम जेरबंद.

अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; एम.डी.सह एक इसम जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर !

दि.२७/०१/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, तसेच युनिट-२ व युनिट-३ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे मा. सहा पोलीस आयुक्त साो, गुन्हे – १, पुणे शहर यांचे आदेशाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना स.नं. ५१/५२/५४, संगवाडी ब्रीजजवळ, नियोजीत वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारकाचे पत्र्याचे सिमारेषा भिंतीलगत, सर्व्हस रोडवर, शिवाजीनगर पुणे इसम नामे वाहिद अब्दुलरजाक शेख, वय २१ वर्ष रा, गल्ली नं. १०, पाटील इस्टेट झोपडपट्टी,वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे यास ताब्यात घेवून त्याचे कब्जातून एकुण २,७३,०००/- रु.कि.त्यामध्ये २,६३,००० /- रु. कि. चा १३ ग्रॅम १५ मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व १०,०००/-रु.कि.चा मोबाईल हॅण्डलेट असा ऐवज जप्त करण्यात आला असून सदरबाबत लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.६१/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब), गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त,गुन्हे १ श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री प्रशांत अन्नछत्रे, गुन्हे शाखा युनिट – ३ चे पोलीस उप निरीक्षक गणेश फरताडे व अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील म.सहा. पोफौज भिंगारे, सपोफौ साळुंखे, पोलीस अंमलदार जाधव, सरडे, भिलारे व युनिट – २ कडील पोलीस अंमलदार शिर्के, पोलीस अंमलदार दळवी, राख यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!