Homeक्राईमपुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांचा धक्का; १६.७३ लाखांची विदेशी दारू व...

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांचा धक्का; १६.७३ लाखांची विदेशी दारू व पिकअप जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.१३/०१/२०२६ रोजी पुणे महानगरपालिका निवडणुक अनुषंगाने मा. वरीष्ठांचे आदेशाने तपासपथक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असताना, वाघोली ते केसनंद जाणारे रोडने एक इसम त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचे पिकअप पाठीमागे काळे रंगाची ताडपत्री लावलेले वाहनातुन विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक करणार आहे अशी गुप्त बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून वाघोली कडुन येणारे वाहनाची पाहाणी करीत असतांना बातमीप्रमाणे एक पांढरे रंगाचे वाहन येत असलेले दिसल्याने सदर वाहनावरील वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे ताब्यातील वाहन रोड कडेला उभे केले, सदर वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नांव कपील दिगंबर शाहु वय २६ वर्षे रा लाडबावस्ती, केसनंद ता हवेली जि पुणे मुळगांव मु आंदेगाव पो वळगता मुखेड जि नांदेड असे असल्याचे सांगीतले.
सदर इसमाच्या ताब्यातील पिकअप वाहनामधील मालाबाबत विचारणा केली असता त्यामध्ये विदेशी दारुचे बॉक्स असल्याचे सांगितले, त्यास दारु वाहतुकीचा व बाळगण्याचा परवाना मागीतला असता त्याने तो नसल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात असलेले पांढरे रंगाचे पिकअप नंबर एम एच ३८ एक्स २८२२ मध्ये विनापरवाना विदेशी दारु मिळुन आली त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे-
१६,७३,८४५/- रु किं ची विदेश दारुच्या ७,४४१ बॉटल, ७,००,०००/- रु किंचे पिकअप नंबर एम एच ३८ एक्स २८२२ गाडी असा एकूण २३ लाख ७३ हजार ८४५ /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई करण्यात आली.
सदरची कामगीरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर नूतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. युवराज हांडे, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, तपास पथक अधिकारी पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे, यांनी केली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!