Homeक्राईमकॅम्प परिसरातील दुकानफोड प्रकरणांचा पर्दाफाश; ३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

कॅम्प परिसरातील दुकानफोड प्रकरणांचा पर्दाफाश; ३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. ०५/०१/२०२६ रोजी फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाणे येथे त्यांचे एम. जी. रोड, कॅम्प, पुणे येथे असलेले मेड फॉर मेन नावाच्या कपड्याचे दुकानातुन रक्कम रूपये ५८,०००/- रूपयाचे महागड्या कपड्यांची चोरी झाल्याबाबत तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार, पो.उप.निरिक्षक राहुल घाडगे, पो.उप निरिक्षक देशमुख, पो. अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, सागर हराळ, लोकेश कदम,अमोल कोडिलकर यांनी तांत्रिक विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शिताफीने शोध घेवुन, आरोपी निर्मल सोनार वय १८ वर्षे रा. नेपाळ याच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.
नमुद आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांच्याकडुन चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, व इतर गुन्ह्यातील चोरी केलेला एक लॅपटॉप, ए. सी. मध्ये वापरली जाणारी तांब्याच्या धातुची पाईप, चोरी करण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी, व चोरी केलेले कपड्यासह एकुण ३,०५,०००/- रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन, सदर आरोपी व विधीसंघर्षित बालकांनी कॅम्प, पुणे परिसरात चोरी झाल्याचे लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले लष्कर पोलीस स्टेशन गु.र.नं. २०६/२०२५, भा.न्या.स. क.३०५,३३१,(४), लष्कर पोलीस स्टेशन गु.र.नं ३३४ / २०२५, भा.न्या.स. क. ३०५,३३१,(४), लष्कर पोलीस स्टेशन गु.र.नं ०३ /२०२६, भा.न्या.स. क. ३०५,३३१, (४) असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार यांचे सुचनेप्रमाणे पो. उप.निरिक्षक राहुल घाडगे, पो.उप. निरिक्षक देशमुख, पो. अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडिलकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!