Homeक्राईमदरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी साईराज तावरे गुन्हे शाखा युनिट-३ कडून जेरबंद.

दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी साईराज तावरे गुन्हे शाखा युनिट-३ कडून जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर !

दि.१४/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे, असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड, नांदेडसिटी, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि उत्तमनगर पोलीस स्टेशन गु.र.नं १४५/२०२५ भारतीय न्यास संहितचे कलम ३०९ (६), ३३३, ३(५),३२४ (४), भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (सी), १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयातील पाहिजे आरोपी साईराज अतुल तावरे वय १९ वर्षे रा. तुकाईनगर समाजमंदिराजवळ वडगाव बुगा पुणे हा त्याचे राहते घरी आल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट ०३ कडील पथकाचे मार्फतीने सापळा रचुन गुन्हयातील नमुद आरोपीस शिताफिने ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने प्राथमिक चौकशी केली असता गुन्हयात सहभाग असल्याचे कबुल केले. त्यांचा गुन्हे अभिलेख तपासला असता रेकॉर्डवरील आरोपी असल्याची समजले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर श्री. विजय कुंभार युनिट – ३ यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर,किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!