Homeक्राईमविदेशी दारुची बेकायदेशीर चोरटी वाहुतक करणारे दोन इसमांना अटक विदेशी दारुसह एकुण...

विदेशी दारुची बेकायदेशीर चोरटी वाहुतक करणारे दोन इसमांना अटक विदेशी दारुसह एकुण 574850 /- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख श्री योगेश कुमार, यांनी अवैध व्यवसायाचे उच्चाटन करणेच्या अनुषंगाने पोलीस दलास सुचना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे कोल्हापूर जिल्हामध्ये अवैध व्यवसायावर धाड सत्र सुरु आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना सुचना दिलेल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अमंलदार अनिकेत मोरे यांना त्यांचे बातमीदाराकडुन दिनांक १४.१२.२०२५ रोजी करडया रंगाची इको मारुती कार या चार चाकी वाहनामधुन काही इसम बेकायदेशीर रित्या विदेशी दारु विक्री करीता घेवुन जाणार आहेत. अशी बातमी मिळाली होती.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी त्यांचे कार्यालयाकडील पोलीस अधिकारी सागर वाघ याचे पथक तयार केले व त्यांना कारवाई करणेबाबत आदेशित केले, पथकाने मरळी ता पन्हाळा जि कोल्हापूर येथील ओढयाचे पुलावर सापळा लावुन वाहने चेक करीत असताना त्यांना मिळाले बातमी प्रमाणे करडया रंगाची एम एच ०९ जी यु २६६० ही इको मारुती ही चार चाकी वाहन येत असताना दिसले त्या वाहनास अडवुन थांबविले व त्याची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारुचे बॉक्स दिसुन आले. नमुद वाहनातील चालक व त्याचे बाजुस बसलेल्या इसमांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्याची नावे १) संकेत शिवाजी आमकर वय ४१ धंदा चालक रा. अनुस्कुरा ता शाहुवाडी जि कोल्हापूर २) वामन श्रीधर लाड वय. ५० धंदा चहा गाडी रा. अनुस्कुरा ता शाहुवाडी जि कोल्हापूर अशी सांगीतली. त्यामधील इसम नामे वामन लाड याने आपण चोरुन दारु विक्री करीत असुन त्याकरीता आज रोजी दारु आपल्या स्वत च्या वाहनातुन घेवुन जात आहे असे सांगीतले, त्यांचेकडे कोणताही दारु विक्री अथवा वाहतुकीचा परवाना नसलेने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून ७४०००/- रुपयाची विदेशी दारु व वाहतुकीसाठी वापरणेत आलेली मारुती इको चारचाकी वाहन असे ५७४०००/- रुपयेचा मुददेमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करणेत आलेला आहे दोन्ही आरोपीं विरुध्द कळे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करणेत आला असुन पुढील तपास कळे पोलीस ठाणेचे अधिकारी करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ. बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अमंलदार अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, अरविंद पाटील, सतिश सुर्यवंशी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!