Homeक्राईममोक्का मधील पाहिजे आरोपी जेरबंद — खंडणी विरोधी पथक 01 गुन्हे शाखेची...

मोक्का मधील पाहिजे आरोपी जेरबंद — खंडणी विरोधी पथक 01 गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

खंडणी विरोधी पथक 01 गुन्हे शाखा पुणे शहर

खंडणी विरोधी पथक 01 गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडून वारजे पोलिस स्टेशन कडील मोक्का मधील पाहिजे आरोपी जेरबंद.
दिनांक 09/12/2025 रोजी *पोलीस हवालदार 6782 आव्हाड, 7542 शेख, पोलीस शिपाई ८८०२ भोकरे यांना मिळालेल्या बातमी च्या आधारे व पोहवा लांडगे यांनी केलेल्या *तांत्रिक विश्लेषण* च्या आधारे

*वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 424/2025 बी एन एस कलम 109,351(3), 189(1),189(2),189(4),190,191(3),3(5), 111 आर्म act4(25),क्रि.लाॅ.अ. कलम 7 मपोका 37(1)(3) मोक्का कलम* *3(1)(ll),3(2),3(4)* मधील आरोपी ताब्यात घेतला आहे

*आरोपीचे नाव* – *अथर्व लक्ष्मीकांत राजमाने वय 23 वर्ष रा- 882 कसबा पेठ पुणे सध्या रा- फ्लॅट नंबर 104 विघ्नहर्ता पार्क फेज 2,सर्वे नंबर 43/1 धायरी पुणे*

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सपोआ विजय कुंभार, वपोनी अश्विनी जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनी रामेश्वर पारवे, पो.हवा. गीतांजली जांभुळकर, रहीम शेख, सयाजी चव्हाण,सचिन माळवे,अमोल आव्हाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बालारफि शेख, राजेंद्र लांडगे, दयानंद तेलंगे, नितीन बोराटे.*lयांनी केलेली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!