Homeक्राईमअवैध हातभट्टी व्यवसायावर लोणी काळभोर पोलिसांचा चाप — दोन्ही महिला अटक, १७,७५०...

अवैध हातभट्टी व्यवसायावर लोणी काळभोर पोलिसांचा चाप — दोन्ही महिला अटक, १७,७५० रू.चा मुद्देमाल जप्त

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर

दि.०७/१२/२०२५ रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, सहा.पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांचे पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत गस्ती दरम्यान त्यांना थेऊर फाटयाजवळ, राखपसरे वस्ती, बेट वस्ती ता. हवेली, जि. पुणे याठिकाणी एक महिला या गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायण व इतर साहित्यासह हातभट्टी दारु तयार करत असताना मिळुन आल्या. त्यामुळे लोणी काळभोर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातील हातभट्टी दारु तयार करण्याचे साहित्य व २३५ लीटर हातभट्टी दारुचे तयार रसायण असा एकुण ११,७५०/-रुपये किं.चा माल जप्त केला आहे. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५५१ / २०२५ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५फ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
तसेच दि.०७/१२/२०२५ रोजी थेऊर फाटयाजवळ, राखपसरे वस्ती, ता. हवेली, जि. पुणे याठिकाणी एक महिला ह्या गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायण व इतर साहित्यासह हातभट्टी दारु तयार करत असताना मिळुन आलेने लोणी काळभोर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातील हातभट्टी दारु तयार करण्याचे साहित्य व १२० लीटर हातभट्टी दारुचे रसायण असा एकुण ६०००/- रुपये किं चा माल जप्त केला आहे. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सदर महिले विरुध्द गु.र.नं. ५५०/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ फ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे अनुषंगाने मागील अकरा महिन्याचे कालावधीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांनी अवैध दारुधंद्यांवर : १०३ कारवाया, अवैध गांजा विक्रीवर :१४ कारवाया, अवैध जुगारांवर ३५ कारवाया, अवैध गुटखा विक्री, वाहतुक व साठाधारकावर : १ अशा प्रभावी कारवाया केल्या आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!