Homeक्राईमहडपसर पोलिसांची धडक कारवाई — वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस, ₹३.३० लाखांचा...

हडपसर पोलिसांची धडक कारवाई — वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस, ₹३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे शहरात वाढत असलेल्या वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी विशेष सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन श्री.संजय मोगले यांनी तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.
त्याअनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथक पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार यांनी वाहनचोरी संबधित माहिती गोळा करून विविध भागात गस्ती व तपास सुरू केला. दरम्यान पोलीस अंमलदार रविकांत कचरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर पथकाने बार्शी, तुळजापूर, लातुर परिसरात शोध मोहिम राबवून आरोपी नामे रविंद्र शिवाजी घाटे वय ४० वर्ष रा. मु.पो. दहीवाडी, ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव यास ताब्यात घेतले. त्याचेकडे केले तपासामध्ये त्याने गुन्हा केल्याची कबुली देवून त्याने चोरी करून नेलेल्या ४ दुचाकी या त्याचेकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीस हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ८०७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) यामध्ये अटक करण्यात आली आहे.
तसेच दुसऱ्या स्वतंत्र तपासामध्ये एक विधीसंघर्षित बालक यास ताब्यात घेवुन त्यांचे कडून १ दुचाकी ही हस्तगत करण्यात आली आहे.
आरोपी तसेच विधीसंघर्षित बालक यांचे कडून हडपसर पोलीस स्टेशन कडील एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले असून ०३,३०,०००/- रु. किं.चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये १ बुलेट, २ होंडा शाईन, २ टिव्हीएस रायडर, अशा ०५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!