Homeक्राईमप्लॉट बळकावून २५ लाखांची खंडणी! टिपू पठाण टोळीवर मोक्का—काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई.

प्लॉट बळकावून २५ लाखांची खंडणी! टिपू पठाण टोळीवर मोक्का—काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ  lपोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पोलीस ठाणे गु. र. क्र. ४०४/२०२५ भा.न्या. सं. कलम कलम – ३०८ (२), (३), (४), १२६(२), १८९(२), १९०, ३५२, ३५१(३), ३२९ (३), ६१ (२) प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्याच्या तपासात यातील मुख्य आरोपी रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत व गर्दी मारामारी असे पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला एकुण २५ गुन्हे दाखल आहेत. नमूद गुन्हयातील मुख्य आरोपी टिपु पठाण व त्याचे साथीदार यांनी सन २०२० पासुन वेळोवेळी फिर्यादी यांचे मालकीची मौजे हडपसर स. नं. ७५/७/८ सय्यदनगर, गल्ली नं. २, गायकवाड सोसायटी, येथील क्षेत्र १२९० चौ. फुट या प्लॉटवर जावून सदरचा प्लॉट व त्यामधील पत्र्याचे शेड तोडुन नुकसान करुन सदर ठिकाणी नवीन पत्र्याचे शेड उभारुन तिऱ्हाईत इसमांना भाड्याने देवून त्याचा मोठ्या प्रमाणात मोबदला स्वीकारत आहेत. तसेच सदरचा प्लॉट हा खाली करणार नसाल तर त्यामोबदल्यात २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन परत या जागेत आले तर जिवंत जाणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील मुख्य आरोपी रिजवान ऊर्फ ट्रिप पठाण टिपू पठाण व त्याचे साथीदारांनी सदरचा गुन्हा देखील आपले गुन्हेगारी वर्चस्व राखणेकरीता व दहशत पसरविण्याचे उद्देशाने त्यांचे साथीदार (टोळी) यांचे मार्फत संघटितरित्या गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने टिपू पठाण व त्याचे साथीदार यांचे विरुध्द नमूद दाखल गुन्हयात काळेपडळ पोलीसांकडून पुन्हा एकदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, नम्रता देसाई, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पो.हवा. राजेंद्र वाघमारे, बिपीन सुर्यवंशी, हनुमंत कांबळे, प्रतिक लाहिगुडे, प्रविण काळभोर, पो. अं. दादासो नाळे, निलेश परदेशी, शाहीद शेख, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!