Homeक्राईमविमानतळ पोलीसांची कामगिरी, घरफोडी करुन चोरी करणा-या सराईतांकडुन १४ लाख रुपये किंमतीचा...

विमानतळ पोलीसांची कामगिरी, घरफोडी करुन चोरी करणा-या सराईतांकडुन १४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन घरफोडी चोरीचे ०८ गुन्हे उघड

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर ५४४ / २०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३३१ (३), ३१७(२), ३(५) प्रमाणे दिनांक २९/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील फिर्यादी नामे यांचे घराच्या दरवाज्याचे व गेटचे कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने कशाचे तरी सहाय्याने कापुन फिर्यादी यांचे एकुण १०,५१,०९३ /- रु किमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केला होता. सदर बाबत वपोनि गोविंद जाधव यांचे आदेशान्वये तपास पथक अधिकारी व कर्मचारी यांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला होता.
त्याप्रमाणे पोलीस शिपाई योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, हरीप्रसाद पुंडे यांनी घटनास्थळा वरील व आजुबाजुचे तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेजची कौशल्यपुर्ण तपासणी करुन सदरचा गुन्हा आरोपी नामे १) शिवम दत्ता अवचर वय १९ वर्षे रा. फ्लॅट नं ०८, कामटे कॉलनी, अभिनव कॉलेज शेजारी, न-हे पुणे ०२) नवनाथ उर्फ लखन बाळु मोहिते वय २२ वर्षे रा. मनपा शाळेसमोर, आण्णाभाऊ साठे हॉलचे शेजारी मोर्कंडेय नगर, वैदुवाडी, हडपसर पुणे व विधीसंघर्षित बालक नामे नितीन अविनाश पाटोळे वय १६ वर्ष जन्मतारीख ०७/०६/२००९ रा. दांडेकर पुल, स.नं. १३०, जय महाराष्ट्र मित्र मंडळाजवळ पर्वती पुणे व स.नं. ११० आदिनाथ सोसायटी, फ्लॅट नंबर १२०४, रामटेकडी पुणे यांनी केल्याचे निष्पन्न करण्यात आले.
तसेच सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने मिळुन येत नव्हते. आरोपीतांचा शिताफीने तांत्रिक विष्लेशनाचे आधारे शोध घेवुन सापळा लावुन पकडण्यात आल आहे. त्यांचेकडुन गुन्ह्यातील गेला माल १० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. नमुद आरोपीकडे करण्यात आलेल्या अधिकच्या तपासामध्ये आरोपी याचेकडुन विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुकानांचे शटर उचकटुन, दिवाळीचे दरम्यान बंद घरे फोडुन केलेले एकुण ०७ घराफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न करुन गुन्ह्यातील चोरी केलेले एकुण २,०६,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे नमुद आरोपी याचेकडुन एकुण १२,००,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आलेल्या आहेत
सदरची कारवाई ही मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परि ०४, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांडुरग म्हस्के, अंबादास चव्हाण, राहुल जोशी यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!