Homeक्राईमसराईत आरोपीकडुन मोबाईल फोन व दुचाकी असा एकुण ७०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त...

सराईत आरोपीकडुन मोबाईल फोन व दुचाकी असा एकुण ७०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त बंडगार्डन पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर !

फिर्यादी नामे रविशंकर बंडप्पा खुबा, वय-३१ वर्षे, काम- ड्रायव्हर, रा. कात्रज चौक जैन मंदिराजवळ कात्रज पुणे हे शिन्दे वाहनतळा कडुन समोरील कात्रज बस स्टॉप चालत जात असताना दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन हिसका मारुन जबरीने चोरुन नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ३२९/२०२५ भा.न्याय संहिता कलम ३०४(२),३(५) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नमुद गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणण्याचे दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, बंडगार्डन पोस्टे यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना मार्गदर्शन केले होते.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनाचे इसमांचा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान शोध घेत असताना सदर वर्णनाचा इसम विना नंबर प्लेट दुचाकीवरुन जात असताना दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे संबधीने तपास केला असता त्याने राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, स्वारगेट पोलीस ठाणे व बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन आरोपी नामे अर्जुन हिराजी भोसले वय २३ वर्षे रा. अप्पर इंदिरानगर, व्हिआयटी कॉलेज जवळ, बिबेवेवाडी, पुणे यास दिनाक ०३/११/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली असुन मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक ०६/११/२०२५ रोजी पर्यत पोलीस कस्टडी सुनावली आहे. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी कडुन राजगड पो.स्टे. गु.र.नं. ४०२/२०२५ भा. न्याय संहिता कलम संहिता कलम ३०३(२),३(५) प्रमाणे, स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं.३०६/२०२५ भा.न्याय ३०४(२),३(५) प्रमाणे असे गुन्हे उघड करुन आरोपी कडुन जबरीने चोरी केलेले ०२ मोबाईल फोन व एक दुचाकी मो. सायकल असा एकुण ७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीवर पुणे शहरात विविध ठिकाणी एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सोा, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह.आयुक्त, मा. राजेंद्र बनसोडे सोा, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मा श्री.मिलिंद मोहिते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे सोा, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे, तुकाराम हिवाळे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!