Homeक्राईमदोन पिस्तुल आणि एक जिवंत काडतूससह आरोपी जेरबंद विश्रामबाग पोलीस स्टेशनची धडक...

दोन पिस्तुल आणि एक जिवंत काडतूससह आरोपी जेरबंद विश्रामबाग पोलीस स्टेशनची धडक कारवाई

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.२३/१०/२०२५ विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांना मिळाले गोपनीय बातमी वरुन राजेंद्रनगर भाग विश्राबाग पुणे येथील सार्वजनिक रोडच्या कडे इसम नामे मयुर सचिन भोसले, वय २० वर्षे, धंदा काही नाही, रा. पापळ वस्ती, गणपत नगर बिबवेवाडी, पुणे यास विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात अंदाजे १,००,२००/- रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल व एक काडतुस मिळुन आल्याने त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नंबर २९०/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्री प्रदिप कसबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच राजेश उसगावकर सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अमोल भासेले, जाकीर मणियार, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, अनिस शेख, नितीन बाबर, सागर मोरे, शिवा गायकवाड व राहुल माळी यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!