Homeक्राईमसमर्थ पोलिसांची धडक कारवाई – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या.

समर्थ पोलिसांची धडक कारवाई – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

! समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक १८/१०/२०२५ रोजी दुपारी १५/०० वा. चे सुमा. दिवाळी सणानिमीत्त पुजा करण्यासाठी फिर्यादी हे घरातील लाकडी कपाटाच्या ड्रावरमध्ये ठेवलेले पन्नास हजार, दोन तोळयाची चैन व एक तोळयाची सोन्याच्या दोन आंगठया असे घेण्यासाठी गेले असता, त्यांना कपाटाचा ड्रावर उचकटलेला दिसुन आला. तसेच ड्राव्हरमधील पन्नास हजार रूपये व सोन्याचे दागिने दिसुन आले नाही. सदरबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३५/२०२५ भा.न्या.सं.क.३३१(३),३०५ (अ) प्रमाणे दिनांक १९/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयातील अज्ञात चोरटया इसमांचा समर्थ पोलीस स्टेशन कडील तपासपथक हे शोध घेत असताना तपासपथकाने गुन्हयातील अज्ञात चोरटया इसमांचा मागोवा काढत घरफोडी करणा-या इसमांपर्यत पोहचुन त्याला ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल तपास केला असता आरोपीने त्याचे नाव शिवाजी रामचंद्र खंडागळे वय २९ वर्षे, रा. छत्रपती संभाजीनगर, जोशी प्लॉट, सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली असे सांगुन त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपीवर यापुर्वी फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापुर येथे सुध्दा चोरीचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीला दिनांक १९/१०/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी २० ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन, १० ग्रॅम वजनाच्या ०२ सोन्याच्या अंगठया, ६.९०० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ०१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे व भाग्येश यादव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!