Homeक्राईमरिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांनी प्रवाशाचा विरसलेला लॅपटॉप केला परत, प्रेरणादायी व कौतुकास्पद...

रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांनी प्रवाशाचा विरसलेला लॅपटॉप केला परत, प्रेरणादायी व कौतुकास्पद कामगीरीव्दारे मानुसकीदर्शन .

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर !

दिनांक १५/१०/२०२५ रोजी संध्याकाळी ०७/१५ वा. चे सुमारास एम. आय. टी. कॉर्नर येथुन एम. आय. टी. कॉलेज मध्ये इंजीनीअरींगचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी नामे अर्थ किशोर पिंपरे रा. एम. आय. टी. कॉलेज हॉस्टेल, लोणी काळभोर पुणे हे बकोरी फाटा, वाघोली येथे जाणेसाठी रिक्षा नंबर एम. एच. १२ टी. यु. ०८२२ यामध्ये बसुन गेले होते. बकोरी फाटा येथे अर्थ पिंपरे हे रिक्षातुन खाली उतरले आणि घाईने वाघोलीचे दिशेने निघुन गेले. थोडया अंतरावर गेल्यानंतर अर्थ पिंपरे यांचे लक्षात आले की, त्यांची लॅपटॉप ची बॅग सदर रिक्षामध्येच ते विसरले आहेत. परंतु त्यांचेकडे रिक्षानंबर नसल्याने ते पुढे काहीही करु शकले नाही.

तदनंतर अर्थ पिंपरे हे पुन्हा लोणी काळभोर येथे आले व त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे त्यांची लॅपटॉप बॅग एका अनोळखी रिक्षामध्ये ते विसरले असलेबाबत सांगुन शोध होणेबाबत विनंती केली. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री कृष्णा बाबर तसेच पोलीस अंमलदार पो.शि. राहुल कर्डीले व पो. शि. प्रशांत सुतार यांना एम. आय. टी. कॉर्नर भागातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार त्यांनी रिक्षाचा शोध घेणेची कार्यवाही सुरु केली.

त्यादरम्यानच अर्थ पिंपळे यांना सदर रिक्षाचे रिक्षाचालक श्री मोहन गणपती चंदनशिवे वय ३२ वर्षे धंदा रिक्षा ड्रायवर रा. धुमाळमळा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांनी विद्यार्थी नामे अर्थ पिंपरे यांचे मोबाईलवर फोन केला व त्यांची लॅपटॉप बॅग रिक्षामध्ये मिळुन आली असल्याचे कळवीले. तदनंतर सदर रिक्षाचालक व विद्यार्थी या दोघांनाही लोणी काळभोर पोलीस ठाणेस बोलावुन त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, रिक्षाचालक यांना अर्थ पिंपरे यांनी गुगल पे व्दारे रिक्षाचे भाडे दिले होते. त्यामधील ट्रान्जक्शन आय. डी. वरुन त्यांनी त्यांचे मीत्राचे मदतीने अर्थ पिंपरे यांचा मोबाईल नंबर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्राप्त केला व त्यांचेशी संपर्क साधुन लॅपटॉप बॅग लॅपटॉपसह त्यांना परत केला आहे.

रिक्षाचालक नामे श्री मोहन गणपती चंदनशिवे वय ३२ वर्षे धंदा रिक्षा ड्रायवर रा. धुमाळमळा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांनी मानुसकीचे दृष्टीकोनातुन केलेले अतीउत्कृष्ठ कामगीरीबाबत त्यांचा लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वतीने सत्कार करुन त्यांचे कौतुक करणेत आले आहे. त्यांची अशाप्रकारची कौतुकास्पद कामगीरी ही, समाजातील सर्व नागरीकांना प्रेरणादायी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!