Homeक्राईमफुरसुंगी पोलीसांची धडक कारवाई, चोरटयाकडून १,२५,५०० रुपयांचा गुन्हयातील मुद्देमाल जप्त.

फुरसुंगी पोलीसांची धडक कारवाई, चोरटयाकडून १,२५,५०० रुपयांचा गुन्हयातील मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! 

फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.क्र. ३५०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये दि. १२/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील आरोपी याचा शोध घेणेकामी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश नलवडे, पोहवा हरिदास कदम, पोलीस अंमलदार तुकाराम गुरव, दयानंद कांबळे, महेंद्र सोरटे, रामकिशन हंबर्डे आणि प्रमोद ढाकणे असे पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत होते. घटनास्थळावरील प्राप्त माहीतीप्रमाणे अनोळखी आरोपीचे वर्णन मिळाल्याप्रमाणे आम्ही शोध घेत असताना पोलीस अंमलदार दयानंद कांवळे व महेंद्र सोरटे यांना मिळालेल्या गोपनीय वातमीनुसार महादेव मंदिराच्या पाठीमागे, वडकी परिसरात वरील गुन्हयातील वर्णनाचा एक संशयित इसम कोणाचीतरी वाट पाहत थांवलेला असलेची माहिती मिळाली. मा. वरिष्ठांचे आदेशाने वरील पोलीस अधिकारी व पथक तात्काळ बातमीचे ठिकाणी जाऊन पाहणी करता संशयीत वर्णनाचा इसम दिसून आला. त्यास पोलीसांची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याचे तयारीत असताना पोलीस पथकाने पाठलाग करून ताव्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रसाद राहूल यशवंत, वय २० वर्षे, रा. वडकीगाव, ता. हवेली, जि. पुणे असे असल्याचे सांगून विश्वासात घेवून तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कवूल केले. अटक आरोपीकडे तपासामध्ये गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालासह गुन्हयात वापरलेली अॅक्टीव्हा दुचाकी असा एकुण १,२५,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर दुचाकीवावत अधिक तपास केला असता ती चोरीची असून सदरबावत हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. १२५९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील पोलीस पथकाकडून एक घरफोडीचा व एक दुचाकी चोरीचा असे एकुण दोन गुन्हयांची उकल करण्यात यश आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास सतीश खुरंगे, पोलीस हवालदार, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, राजेश खांडे, पोनि (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक विष्णू देशमुख, महेश नलवडे, तेहसिन वेग पो.हवालदार हरिदास कदम, पो. अंमलदार दयानंद कांबळे, महेंद्र सोरटे, रामकिशन हंबर्डे, प्रताप ढाकण तुकाराम गुरव, आणि कुंटेवाड यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!