Homeआरोग्यकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, एकुण २,५६,०००/- रु. किंमतीच्या ०२ ऑटो रिक्षांची...

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, एकुण २,५६,०००/- रु. किंमतीच्या ०२ ऑटो रिक्षांची चोरी तसेच रिक्षांचे टायर व स्टेफनी चोरी करणा-या चोरट्यास २४ तासात ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि. नं. ३९५/२०२५, बीएनएस कलम ३०३ (२) मधील आरोपीचा शोध घेत असता, काळेपडळ पोलीस ठाणेचे तपास पथकाचे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे व नितीन ढोले असे पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, ‘एक इसम हा रिक्षा क्रमांक एम.एच.१२/ क्यु. ई. /७७०१ या रिक्षामध्ये रिक्षाची टायर ठेवुन लक्ष्मीपार्क येथील पालखी मार्ग, हेवन पार्ककडे जाणा-या रस्त्यालगत, गौरी हॉटेलच्या बाजुला रिक्षासह थांबलेला असुन, सदरचे टायर चोरीचे आहेत’ बातमीच्या ठिकाणी स्टाफसह जावुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव – पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव – पत्ता शादाब युसुफ अन्सारी, वय- २० वर्षे, रा. गल्ली नं. २४, सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष त्याचेकडे मिळुन आलेल्या रिक्षा, टायर व स्टेफनी यांचे वर्णन खालीलप्रमाणे-

१)  किंमत  १,१५,०००/-

पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं व कलम

उतमनगर पोलीस ठाणे

गु.र.नं. १२१/२०२५

भा. या.सुं. कलम ३०३(२)

जप्त मुद्देमालाचे वर्णन

(पन्नास हजार रुपये) जु.वा.कि.ची. एक बजाज कंपनीची काळया व १२१/२०२५ | पिवळया रंगाची रिक्षा तिचा आरटीओ क्र. एम. एच. १२ क्युई ७७०१ असा भा.न्या. सं. कलम ३०३ (२) असलेलेली व त्याचा चॅसि न. MD2A27AY4W33256 इंजि.क्र.AZYWJC53544 असा असलेली.

२) किंमत ३६, ०००/-

पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं व कलम

काळेपडळ पो.स्टे. गुर. नं. ३९५/२०२५, बीएनएस कलम ३०३ (२)

जप्त मुद्देमालाचे वर्णन

रु. जु. वा. कि. एकुण १२ टायर स्टेपनीसह (रिक्षाचे)

३) किंमत १, ०५०००/-

पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं व कलम

वाकड

पो.स्टे.गु. रजि. क्र.३९१/२०२५

भा. न्या. सं. कलम ३०३ (२)

जप्त मुद्देमालाचे वर्णन

रु. जु. वा. कि. एक बजाज कंपनीची काळया पिवळया रंगाची रिक्षा क्रमांक एमएच १४ एचएम ७३७५ तिचा चॅसि क्र MD2A24AY5KWG56024 इंजि.क्र.

असा असलेली.

24YWKG64042

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस
स्टेशन, अमर काळंगे, पो. नि. गुन्हे यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!