Homeक्राईमखंडणी विरोधी पथक 01 गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडून एक लोखंडी...

खंडणी विरोधी पथक 01 गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर !

आज दिनांक 06/10/2025 रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत गोसावी वस्ती परिसरात एका इसमाकडे लोखंडी कोयता असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने खंडणी विरोधी पथक अधिकारी व स्टाफ यांनी एका इसमास ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

*बातमी* – पोहवा राजेंद्र लांडगे
               पोशी अमर पवार

*आरोपीचे नाव* – साहिल अब्दुलसमद जोगिलकर वय. 21 वर्षे, धंदा, व्यवसाय, रा. लेन नंबर एक,  हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड, पुणे.

*जप्त माल* –

1. एक  लोखंडी कोयता अंदाजे किंमत 400/- रूपये

         *सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर,  मा. श्री पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, मा. श्री सपोआ विजय कुंभार, मा. श्री वपोनी छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, पोउपनी रामेश्वर पारवे,  रवींद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बाला रफिक शेख, अमर पवार, गीतांजली जांभुळकर, प्रवीण  ढमाळ* यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!