Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्याकडून ०९,२२,०००/- रु....

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्याकडून ०९,२२,०००/- रु. किंमतीच्या मुद्देमाल जप्त करून ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

*पुणे पोलीस पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पो.स्टे. गु. रजि.नं. ३७५/२०२५ भारतीयन्याय संहिता कलम ३०५,३३१ (३) प्रमाणे नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम याचा शोध घेणे कामी काळेपडळ पो.स्टे. कडील तपास पथकातील अंमलदार पो. अं. लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, नितीन ढोले, महादेव शिंदे हे पो.स्टे. हद्दीतील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेट देवून दाखल गुन्हयात चोरी करणारे अज्ञात चोरटयाचा शोध घेत असताना, घटनास्थळ असलेल्या फ्लॅटमध्ये फरशीवर व गॅलरीमध्ये रक्ताचे डाग पडलेले दिसले. त्यावेळी पो.अं. विशाल ठोंबरे यांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला बोलावून सदर रक्ताचे सॅम्पल पुरावे तपासकामी जमा केले. तसेच बंका सफायर सोसायटी, आंबिका हॉटेल रोड, पिसोळी, उंड्री, कात्रज कोंढवा रोड परिसरातील एकुण ७२ सीसीटीव्ही कॅमेरेची पडताळणी करून सदर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने व घटनास्थळी मिळुन आलेल्या फुटेजमध्ये आरोपी हा त्याच्या मोबाईलवरून बोलत असल्याचे दिसून आले. त्यावेळी सदर मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विशलेषक पो. हवा, प्रतिक लाहीगुडे यांनी विश्लेषण करून सदर आरोपीत इसम हा कोंढवा येथे असल्याचे समजले असता, सदर आरोपीत इसम यांस कोंढवा पो.स्टे. हद्दीतुन ताब्यात घेवून त्यांस त्याचे नाव, पत्ता विचारता, त्याने नाव मुस्तफा शकील अन्सारी, वय ४१ वर्षे, धंदा – ड्रायव्हर, रा. सर्वे नं. ४२, जवाहरगंज, कोंढवा, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे अधिक तपास करता, त्याच्याकडुन त्याने गुन्हयात चोरी केलेले सोन्याचे दागिणे तसेच नमूदचा गुन्हा करत्यावेळी वापरलेली दुचाकी गाडी व मोबाईल फोनसह असा एकुण ०९,२२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा हा उघडकिस आणला आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पो. नि. गुन्हे यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक. पो.हवा.प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!