Homeक्राईमकुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण याचे अनाधिकृत ऑफीसचे बांधकाम केले...

कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण याचे अनाधिकृत ऑफीसचे बांधकाम केले उध्वस्थ, काळेपडळ पोलीसांची कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे याचेवर काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. १००/ २०२५ भा. न्या. स. कलम ३०८ (२), ३२९ (३), ३५१ (२), ३५२, १८९(१), १८९ (२), १९१ (२) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३ (१) (II), ३(२), ३ (४), २३ (१) अन्वये दाखल असून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

कुख्यात गुंड टिपु पठाण याचे वर्चस्व असलेल्या हडपसर येथील सय्यदनगर भागात बेकायदेशीर बांधकाम केलेले ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत अतिक्रमण बाबत काळेपडळ पोलीसांनी माहिती प्राप्त करुन सय्यदनगर येथील ख्वाजा मंजील इमारतीवर त्याने अनाधिकृतपणे बांधकाम केलेले ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत बांधकामावर आज दिनांक २६/०९/२०२५ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन व अतिक्रमण विभाग, पुणे महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करुन बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करुन जमीनदोस्त केले.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ५, पुणे शहर, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस स्टेशन व काळेपडळ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार व अतिक्रमण विभाग, पुणे महानगरपालिका यांचे मार्फतीने करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!