Homeक्राईमचतुःश्रृंगी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – परराज्यातून आलेली केबल चोर टोळी जेरबंद

चतुःश्रृंगी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – परराज्यातून आलेली केबल चोर टोळी जेरबंद

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर !

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. १७/०९/२०२५ रोजी सायंकाळी १७/३० वा ते दि. १८/०९/२०२५ रोजी सकाळी १०/३० वा.चे दरम्यान परिहार चौक, औंध पुणे येथील चेंबरमधुन बी.एस.एन.एल. ऑफीसची अंन्डर ग्राऊंन्ड असेलली फिनोलॅक्स कंपनीची २०० मीटर लांबीची काळया रंगाची व त्यामध्ये कॉपर असलेली केबल ही कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरी करुन नेली, म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेवुन शोध घेत असताना यातील आरोपी हे संगमवाडी पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांचा शोध घेवुन आरोपी नामे १) नसरुल बिलाल मोहम्मद, वय २३ वर्ष, रा. १५७ हरिजन कॅम्प मंडावली फाजलपुर, लक्ष्मी नगर, नवी दिल्ली २) संजीव कुमार श्रीसेवाराम वर्मा, वय ३७ वर्ष, रा. साऊथ गणेशनगर नवी दिल्ली ३) फईम अहमद शरीफ अहमद शेख, वय ४२ वर्ष, रा. कलवड वस्ती, लोहगाव पुणे ४) वारीस फकीर मोहम्मद, वय ३५ वर्ष, रा. हरिजन कॅम्प मंडावली, फाजलपुर लक्ष्मी नगर, नवी दिल्ली यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा हा त्यांचे इतर दोन साथीदार यांचेसह केल्याचे कबुली दिल्याने नमुद आरोपी यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन गुन्हा करताना वापरलेला एक टेम्पो, एक रिक्षा, एक क्रेन व चोरीस गेला मुददेमाल त्यासोबत महानगर पालीकेचे मजुर वापर असलेले हेल्मेट, रिफलेक्टींग जॅकेट, लाईट बॅटन, बॅरीकेटस, हातोडा, करवत, पहार, लोखंडी सत्तुर व इतर वस्तु असा एकुण २९,३५,७५०/- रु. किं.चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा सहा. पोलीस निरीक्षक पोटे हे करीत आहेत.
तसेच

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, खडक विभाग पुणे शहर श्री. विठठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आश्विनी ननावरे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी, सहा.पोलीस निरीक्षक पोटे, पोलीस अंमलदार श्रीधर शिर्के, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, बाबासाहेब दांगडे, वाघेश कांबळे व तुषार गिरंगे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!