Homeक्राईमवानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाकडून कंपनीत चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक...

वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाकडून कंपनीत चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल सुमारे 2,19,000/- रुपये किंमतीचे तांब्याचे वायर व पट्ट्या असलेले रोल हस्तगत केले बाबत…

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक 26/08/2025 रोजी फिर्यादी नामे श्री. नारायण लक्ष्मण ढगे राहणार लोणी काळभोर पुणे यांनी फिर्यादी दिली की, दि. 26/08/2025 रोजी रात्री दोन अनोळखी इसम/महिला त्यातील एकाने पिवळे रंगाचा गाऊन व दुसऱ्याने गुलाबी रंगाची सलवार कमीच घालून त्यांनी दोघांनी तोंडाला ओढणी व मास्क बांधून फिर्यादी यांचे हरको कंपनीचे CEO यांचे खिडकीचा गज तोडून कंपनीत आत मध्ये प्रवेश करून कंपनीचे रूम मधील ठेवलेले रक्कम रुपये 2,19,000/- किमतीचे तांब्याचे वायर व पट्टे असलेले रोल्स हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी लबाडीने चोरून नेले म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 342/25 BNS ३०५, 331(3), 331(4),3(5) अन्वये गुन्हा दाखल आहे

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये महिलांच्या वेश्या मध्ये दोन जण चोरी करताना दिसत होते म्हणून सदर घटनेची कौशल्यपूर्ण तपास करून व विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून तसेच बातमीदारा मार्फत बातमी मिळवली असता फुटेज मधील माहिती व बातमीदाराने दिलेली माहिती मिळती जुळती असल्याने सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी नामे अमन अजीम शेख व 24 राहणार रामटेकडी हडपसर पुणे व मुसा अबू शेख वय 24 राहणार रामटेकडी हडपसर पुणे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
1. 69000/- किमतीचे दोन टेफ्लॉन कंपनीची तांब्याची 35 स्केअर एम एम वायर असलेले रोल
2. 8000/- एक टेप लोन कंपनीचे तांब्याची सहा स्केअर एम एम वायर
3. 8000/- किमतीचे एक टेपलॉन कंपनीचे तांब्याची आठ स्केअर एम एम वायर
4. 15000/- किमतीचे एक टेप लोन कंपनीचे तांब्याची 16 स्केअर एम एम वायर असलेले रोल
5. 2000/- किमतीचे एक टेपलॉन कंपनीचे तांब्याची 22 केअर एम एम वायर असलेले रोल
6. 2000/- किमतीचे एक टेप लोन कंपनीचे तांब्याची 2.5 स्केअर एम एम वायर असलेले रोल
7. 40000/- किमतीचे तीन तांब्याच्या बस बारच्या पट्ट्या
8. 20000/- किमतीच्या एक 20 गेस तांब्याचा रोल
9. 15000/- किमतीचे दोन छत्तीस गेज तांब्याचा रोल
10. 12000/- किमतीचे एक 16 गेज तांब्याचा रोल
11. 5000/- किमतीचे एक 11 गेज तांब्या पासून बनवलेल्या आठ कॉइल्स
12. 22000/- किमतीचे एक सात बाय दोन एम एम ची तांब्याची पट्टी पासून बनविलेल्या आठ कॉइंस
13. 1000/- किमतीचे एक टीव्ही क्षमतेच्या हार्ड डिस्क
*एकुण *2,19,000/-रुपये*

सदरची कामगिरी श्री. मनोज पाटील,अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. डॉ.राजकुमार शिंदे सो, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 5, श्री. धन्यकुमार गोडसे सो, सहाय्यक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सत्यजित आदमाने, श्री.विजयकुमार डोके पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकाचे सपोनि उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाने,अमोल गायकवाड, अभी चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, यतीन भोसले, विठ्ठल चोरमले,आशिष कांबळे, अर्शद सय्यद यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!