Homeक्राईमवाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी जबरी चोरी करणारे...

वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद ” दोन दुचाकीसह तीन मोबाईल असे एकूण १,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.०३/०८/२०२५ रोजी फिर्यादी नामे दिपक शहादेव कोटुळे हे रात्री ११/१५ वा दरम्यान सावली हॉटेलच्या समोर आव्हाळवाडी खराडी रोडवरून जात असताना एका काळया रंगाची दुचाकी वरून आलेले दोन अनोळखी इसमांनी येवून कट का मारला तुला मारून टाकतो असे म्हणून फिर्यादीस मारहाण करून त्यांचा मोबाईल दुचाकी गाडी जबरदस्तीने घेवून त्यांना गाडीवर बसवून घेवून जावून विमाननगर येथे सोडले म्हणून तक्रार दिलेवरून गु.र.नं. ३९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा तपास चालू असताना पोहवा/१५०३ बाबासाहेब मोराळे, पोशि/ १०५९४ पांडुरंग माने, पोशि/ १०५८० समीर भोरडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे दाखल गुन्हा उघडकीस आणून आरोपी नामे १) तुषार गोरख चांदणे वय २० वर्षे, धंदा – केक शॉप येथे रा बापू आव्हाळे यांचेकडे भाडयाने, आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे मुळ – परडीवाडी, ता. वडवणी, जि. बीड २) नितिन रमेश कुसळे, वय २१ वर्षे, धंदा जेसीबी चालक, रा. सागर आव्हाळे यांचेकडे भाडयाने, आप्पा चौक, आव्हाळवाडी, ता.हवेली, जि.पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपी १ ते २ यांना अटक करून त्यांचेकडून दोन दुचाकीसह तीन मोबाईल असे एकूण १,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिध्दनाथ शेंडगे करित आहेत.

सदरची कामगीरी मा. अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.मनोज पाटील सो., अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. सोमय मुंडे साो, पोलीस उप आयुक्त साो, परीमंडळ ४, पुणे शहर, मा. प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. युवराज हांडे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, मा.आसाराम शेटे पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पोलीस स्टेशन, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, प्रमोद नवले, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!