Homeक्राईमखंडणीच्या गुन्हयातील मोक्यातील पाहिजे आरोपीस जेरबंद.

खंडणीच्या गुन्हयातील मोक्यातील पाहिजे आरोपीस जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर !

विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४८१ / २०२४, भा.न्या.स. क. ३०८(४),१८९(२),१९१ (२), १९१(३),१९०,३५२,३५१ (३) आर्म अॅक्ट कलम ४ (२५) क्रिमिनल लॉ अमेन्टमेंन्ट कलम ७, सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३(४) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन दाखल गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते.

त्याप्रमाणे दि.०६/०८/२०२५ रोजी वरिष्ठांच्या आदेशान्वये युनिट – ४ चे पथक विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक, पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विनोद महाजन, नागेशसिंग कुंवर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुमारे अकरा महिन्यापुर्वी खंडणीची मागणी करुन मारहाण करुन, दहशत करुन पळुन गेलेला बाबा सरोदे हा डी. वाय. पाटील हॉस्पीटल पिपंरी चिंचवड पुणे येथे वॉर्ड नं. २११ समोर बसलेला आहे. युनिट-४ कडील पथकास मिळालेल्या बातमी प्रमाणे कायदेशिर कारवाई करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय वाघमारे यांनी मार्गदर्शन व सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने डी. वाय. पाटील हॉस्पीटल वॉर्ड नं. २११ पिपंरी चिंचवड पुणे येथुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव बाबा रघुनाथ सरोदे वय ३१ वर्षे रा. रुम नं. ३०६ सी विंग एस. आर. ए. बिल्डींग विमाननगर पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत तपास करता त्याने सुमारे अकरा महिन्यापुर्वी एस.आर.ए. बिल्डींग जवळ, विमानगर पुणे येथे त्याने त्याचे इतर साथीदारसह दाखल गुन्हयातील फिर्यादीकडे पैशाची मागणी करुन त्यास मारहाण केली असल्याचे कबुली दिली आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २, पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अजय वाघमारे, सहा. पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उप-निरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार एकनाथ जोशी, विनोद महाजन, प्रविण भालचीम, अजय गायकवाड, नागेशिंग कुंवर, वैभव रणपिसे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!