संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर !
दिनांक 06/08/2025 रोजी पोहवा अमोल आवाड व पोहवा मयूर भोकरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे व पो हवा ७२९२ राजेंद्र लांडगे यांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने मा वरिष्ठांचे परवानगीने सपोनि राजेश माळेगावे पोहवा सयाजी चव्हाण पोहवा अमोल आव्हाड पोहवा रहीम शेख पो शि मयूर भोकरे यांनी सोलापूर बार्शी या ठिकाणी जाऊन भीमनगर बार्शी या ठिकाणी कसोशीने शोध घेतला तो मिळून आला व त्यास ताब्यात घेऊन त्याची ससून हॉस्पिटल येथे तपासणी करून पुढील कारवाई कामी मा सपोआ फरसखाना विभाग यांचे ताब्यात देण्यात आले आहे
मोक्का पाहिजे-
01) फरस खाना पोलीस स्टेशन गु.र.नंबर 149/2024 भारतीय न्याय संहिता कलम 109, 351(2), 352 Arm act 4(25), सह क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट
आरोपी नाव- शुभम समाधान गायकवाड वय 24 वर्ष राहणार : 227 मंगळवार पेठ पुणे
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सपोआ राजेंद्र मुळीक, वपोनी शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, PSI रामेश्वर पार्वे
पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे , दुर्योधन गुरव, रहीम शेख मयूर भोकरे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























