Homeक्राईमपिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट - ३ ची उल्लेखनीय कामगिरी सराईत आरोपीस...

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट – ३ ची उल्लेखनीय कामगिरी सराईत आरोपीस अटक करुन घरफोडीचे एकुन ०५ गुन्हे उघडकीस आणुन ९,९८,००० /- रुपयेचा मुददेमाल हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी चिंचवड पुणे शहर !

पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीत चाकण, दिघी, बावधान, हिंजवडी परीसरात घडलेल्या दुकानफोडी गुन्हयांचा गुन्हे | शाखा युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार समांतर तपास करीत असताना दि. ३०/०७/२०२५ रोजी चा कण पोलीस ठाणे गु.र.नं.४०८/२०२५ भा. न्या.सं. कलम ३०५ (अ),३३४ (१) या गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने वरील नमुद पथकाने | सीसीटीव्ही फुटेजचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी महाविर जोहरसिंग कुमावत वय ३८ वर्ष, रा. जहांगिर कॉम्पलेक्स, रुम | नं. ५१ ए विंग, मिरा रोड, ईस्ट मुंबई यास तळेगाव दाभाडे येथून कार नं. एम.एच ०४ डीबी ६६४८ सह ताब्यात घेवून त्याचे | कार मध्ये २,९८,००० /- रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीची सिगारेट माल चाकण पोलीस ठाणे गुन्हयातील मिळून आला आहे. दिघी पोलीस ठाणे हददीतील गुन्हयातील १,००,०००/- रुपयेचा सिगारेट मुददेमाल व बावधान पोलीस ठाणे हददीतील १,००,०००/- रुपयेचा सिगारेट मुददेमाल तसेच आरोपी कडून गुन्हयात वापरलेली कार व सिगारेट माल असा एकुण ९,९८,०००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीने व त्याचे पाहीजे आरोपी साथीदार नामे २) राजेश कदम रा. राठी रुम नं.३८, चारकोन भांब्रज चाळ, भांब्रेकर नगर कांदीवली मुंबई, तसेच ३) ओमसिंग (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) व ४) महींद्रा मेघवाल रा. काशीमिरा मिराभाईंदर असे मिळुन पिंपरी चिंचवड हददीत चाकण, दिघी, बावधान, हिंजवडी पोलीस | ठाणे हददीत व ठाणे शहर हददीत राबोडी पोलीस ठाणे येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर अटक आरोपी विरुदध | यापुर्वी २०१७ पासुन एकुन सिगारेट चोरीचे १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच गुन्हयातील पाहीजे आरोपी राजेश कदम याचेवर | सन २०१२ पासुन २४ सिगारेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
| सदर आरोपी कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) चाकण पोलीस ठाणे गु.र.नं. ४०८/२०२५ भा. न्या. सं.क. ३०५ (अ), ३३४ (१) २) दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. ३४२/२०२५ भा. न्या. सं.क. ३०५ (अ), ३३४ (१) ३) बावधान पोलीस ठाणे गु.र.नं. ३२९/२०२५ भा. न्या.सं.क. ३०५ (अ), ३३४ (१) ४) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ५८४ / २०२४ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३४ (१)
५) राबोडी पोलीस ठाणे (ठाणे शहर) गु.र.नं. ५८४/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३४ (१)

सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड चे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. सह पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर साो, अपर पोलीस आयुक्त, सारंग आवाड साो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ | पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक सुनिल जावळे, पोलीस अंमलदार वाय. व्ही. आढारी, सचिन मोरे, संदिप
| सोनवणे, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, शेखर खराडे, सुंदर थोरात, नागेश माळी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!