Homeक्राईमखंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा १ ची दमदार कामगिरी २ मोक्का गुन्हात...

खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा १ ची दमदार कामगिरी २ मोक्का गुन्हात व १ गुन्ह्यात पाहिजे आरोपी खंडणी विरोधी पथक 1 कडून जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा !

दिनांक 03/08/2025  रोजी पोहवा रहीम शेख व पोहवा सयाजी चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मधील घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत  PSI रामेश्वर पार्वे सोबत पोहवा रहीम शेख, अमोल आव्हाड, सयाजी चव्हाण यांनी जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे.

*मोक्का पाहिजे-*
*01) खडक पोलीस स्टेशन गु.र.नंबर 77/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 351(2), 352 Arm act 4(25), सह क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम 7 सह मोक्का कलम 3(1)(i),3(2),3(4) व इतर*

*2) खडक पो स्टे 259/2025 भा. न्या स 109, 118(2), 111(2)(ब), 311, 308(2), 61(2), 351(2), 352, आर्म ऍक्ट 4(25), क्री लॉं आम. 7, म.पो.का. 37(1)(3) 135,142 मोक्का 3(1)(I), 3(2), 3(4)*

*3)  भारती विद्यापीठ – 231 / 2025, भा न्या स 118(2), 352*
मधील पाहिजे आरोपी ताब्यात घेतला आहे.

*आरोपी नाव- * अनस फिरोज खान, वय 21 वर्ष , रा. A.D. कॅम्प चौक,भवानी पेठ, पुणे*

 सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर,  मा. पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सपोआ राजेंद्र मुळीक, वपोनी शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, PSI  रामेश्वर पार्वे , ASI रवींद्र फुलपगारे,
पोलीस अंमलदार  सयाजी चव्हाण, अमोल आव्हाड, रहीम शेख, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे* यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

error: Content is protected !!