Homeक्राईमहडपसर तपास पथकाने ३ आरोपी व दोन विधीसंघर्षितांना ताब्यात घेवून त्यांचेकडून ११...

हडपसर तपास पथकाने ३ आरोपी व दोन विधीसंघर्षितांना ताब्यात घेवून त्यांचेकडून ११ दुचाकी किं.रू १२,३०,०००/- च्या हस्तगत करून ११ गुन्हे उघडकीस.

संपादक फिरोज खाटीक :-. 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर 

मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्याबाबत कारवाई करणेबाबत गुन्हे आढावा बैठकीदरम्यान सुचना दिल्या होत्या. मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांनी देखील हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकारी यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत नियोजन केले.
त्यानुसार हडपसर तपासपथकाने २०.०७.२०२५ ते २७.०७.२०२५ दरम्यान आरोपी नामे १) अमन ऊर्फ परश्या भोला तिवारी वय १९ वर्षे रा. संग्राम हॉटेलच्या मागे, डी पी रोड माळवाडी हडपसर पुणे. २) मोहम्मद अशरफअली ईम्तीयाजअली अजमेरी वय २० वर्षे, रा. लेन नं. १४, सुक्रे वस्ती, रिलक्स हॉटेलजवळ, खराडी पुणे. ३) प्रणव गणेश जमादार वय २० वर्षे रा. स.नं. ५६ / २१ माळवाडी, वडगावशेरी पुणे. तसेच २ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून / अटक करून त्यांचे कडून महागड्या दुचाकी या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण ११ गुन्हे उघडकीस झाले असून किं.रु १२,३०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये २ बुलेट, २ डयुक, १ यामाहा एफझेड, ४ स्प्लेंन्डर, २ अॅक्टीवा, अशा ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
हडपसर पोलीस स्टेशन ०५, मुंढवा पो.स्टे ०२, बंडगार्डन पो. स्टे ०१, विमाननगर पो.स्टे ०१, विश्रामबाग पो.स्टे ०१, आणि देहुरोड पो. स्टे ०१ एकूण ११ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

उघडकीस आलेले गुन्हे आणि पोलीस स्टेशन पुढीलप्रमाणे. पोलीस स्टेशन

१) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ६६५ / २०२५ भा. न्या. सं. कलम- ३०३ (२)

हिरो स्प्लेंडर
MH 12 TF 5932

२) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४६१ / २०२५ भा. न्या. सं . कलम

३०३(२)

हिरो स्प्लेंडर
MH 13 EH 4830

३ ) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ६८० / २०२५ भा. न्या. सं.
३०३ (२)

यामाहा एफझेड
MH 12 NV 5498

४ ) विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.नं १६२ / २०२५ भा. न्या. सं. कलम

३०३ (२) |

डुक केटीएम २००
MH 10 CS 9383

५ ) बंडगार्डन पोलीस स्टेशन अदखलपात्र गु.र.नं ३०४/२०२५ भा.न्या. सं . कलम
हिरो होंडा स्प्लेंडर
MH 12 DQ 3877

६ ) | देहुरोड पोलीस स्टेशन गु.र.नं २९६ / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२)

हिरो स्प्लेंडर

MH14 CB 3223

७ ) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५६८ / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०३(२),३(५)

रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५०

MH 12 MD 5035

८)+÷:हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५२६ / २०२५ भा. न्या. सं. कलम

३०३(२)

रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५०

MH 12 NN 0123

९ ) विमानगर पोलीस स्टेशन गु.र.नं २२८/२०२५ भा. न्या. सं. कलम – ३०३ (२)

होन्डा अॅक्टीवा

MH 12 NR 5558

१० ) मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं १२८ / २०२५ भा. न्या. सं . कलम

३०३(२)

डक कपंनीची

MH 12 QC 7864

३९० सीसी

११ ) मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं १७२ / २०२५ भा. न्या. सं. कलम

-३०३(२)

होन्डा अॅक्टीवा

MH 12 NZ 0024

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), अश्वीनी जगताप पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

error: Content is protected !!