Homeक्राईमविधीसंघर्षीत बालकाकडुन ४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कमगिरी.

विधीसंघर्षीत बालकाकडुन ४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कमगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शह

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना एक विधीसंघर्षीत बालक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४५/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) या गुन्हयातील चोरीस गेली दुचाकी गाडी क्रमांक MH12NR3012 हिच्यासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

नमुद बालकाकडे अधिक तपास करता त्याचेकडुन आणखीन ३ दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असुन त्याचेकडुन १. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४५/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) २ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४७ /२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) ३. सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील वाहन चोरीचा एक गुन्हा ४. नांदेड सिटी पोलीस स्टेशनकडील वाहन चोरीचा एक गुन्हा असे एकुण ४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राहुलकुमार खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, दिनेश टपके, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!