Homeक्राईमगे डेटींग ( ग्रिन्डर ) अॅप वरुन ओळख करून पिडीताकडुन जबरी चोरी...

गे डेटींग ( ग्रिन्डर ) अॅप वरुन ओळख करून पिडीताकडुन जबरी चोरी करणा-यास केले अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर

गे डेटिंग ( ग्रिन्डर ) ॲप वरुन ओळख करुन फिर्यादीस नांदेडसिटी गेट जवळ चुल आंगण हॉटेलच्या बोर्डाजवळ बोलावुन घेवुन त्यास आरोपी व त्याच्या मित्राने त्यांच्या मारुती सुझुकी स्वीफ्टकार मध्ये घेवुन प्रायेजासिटी कडील मोकळ्या मैदानात गेले. आरोपी फिर्यादीच्या अंगावरुन हात फिरवु लागल्याने त्यास फिर्यादीने विरोध केल्याने त्याचे अंगावर मारण्यास जावुन फिर्यादीची पॅन्ट काढतानाचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ फिर्यादीस दाखवुन त्यांच्या घरच्यांना पाठविण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी फिर्यादीकडे १०,०००/- रुपयांची मागणी केली. सदरची रक्कम देण्यास फिर्यादीने नकार केल्यास त्याचे खिशातील मोबाईल हिसकावुन घेवुन त्यावरुन आरोपीने त्याचे मित्राच्या गुगलपे व फोनपे वर एकुण १०,०००/- पाठविले. त्यानंतर घडलेली घटना कोणास सांगितल्यास फिर्यादीस जिवंत सोडणार नाही अशी भिती घालुन धमकी दिली होती. सदर घटनेबाबत नांदेडसिटी पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. १३८/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ कलम ३०९ (३), ११५ (२), ३५१ (३), १३१, ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पो. शि. प्रतिक मोरे, पो.शि. स्वप्नील मगर यांच्या गोपणीय माहीतीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी नामे रॉबीन उर्फ शुभम उपेंद्र कांबळे वय २७ वर्षे, रा. नांदेडफाटा, सिंहगडरोड पुणे यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली आहे. व त्याचा साथीदार ओंकार मंडलिक याचा शोध घेत आहोत… अटक आरोपी रॉबीन उर्फ शुभम उपेंद्र कांबळे याची दि. १७/०७/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे सोो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ३ पुणे, श्री. संभाजी कदम, सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार सोो. यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. गुरुदत्त मोरे, तपास पथकातील – सपोनि राहुल यादव, पो.शि. १०२१५ स्वप्नील मगर, पो. शि. ९१५६ प्रतिक मोरे, पो.हवा. ८१२२ संग्राम शिनगारे, पो.ना. ५७९१ राजु वेगरे, पो.शि. ९१९१ शिवाजी क्षिरसागर, पो.शि. ८९३३ मोहन मिसाळ, पो.शि. १०७५० अक्षय जाधव, पो.शि. ८६९४ निलेश कुलथे, पो.शि. ९८१० उत्तम शिंदे, पो.शि. १०५८३ निलेश खांबे, पो.शि. १०१२६ गांगुर्डे, पो.शि. ६४१३ सतिश खोत, पो.शि. २५३० विशाल तांबे नेमणुक – नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!