Homeक्राईमअंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाई पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ...

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाई पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ टेम्पोतुन २६४ किलो गांजाची वाहतुक करताना दोन इसम ताब्यात, सुमारे एक कोटी बत्तीस लाखाचा गांजा जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 

मी.पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे व मा. पोलीस सह आयुक्त, मा. शशिकांत महावरकर यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
सदर आदेशान्वये मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ शिवाजी पवार, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन प्रभावीपणे पेट्रोलिंग करुन व गुप्त बातमीदार नेमुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेकरीता योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार दि. १४/०७/२०२५ रोजीचे पहाटे दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण व पथक असे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार जावेद बागसिराज यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा परीसरात सापळा रचुन नानेकरवाडी जवळ टाटा कपंनीचा पिवळसर रंगाचा टेम्पो नंबर एम. एच. १२ यु एम./११५५ मधील इसम राम व्यंकट पितळे वय २५ वर्षे रा समता शाळेजवळ धनगरवस्ती उरळी देवाची पुणे व श्रेयस प्रदीप चव्हाण वय २१ वर्षे रा ढमाळवाडी भेकराईनगर हडपसर पुणे हे त्यांचे ताब्यातील टेम्पो मध्ये एकुण २६४ किलो २२६ ग्रॅम गांजा असा एकुण ०१,३२,११,३००/- रु च्या मुद्देमालासह वाहतुक करताना मिळुन आल्याने सदर दोन्ही इसमांना त्यांचेकडील सदर टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेविरुध्द चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ४९६/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब)(ii)(क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, मा. शशिकांत महावरकर, पोलीस सहआयुक्त, मा.सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, मा. डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, मा. सचिन हिरे, पिंपरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, सपोफौ प्रदीप शेलार, सपोफौ शकुर तांबोळी, पोलीस हवालदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, प्रसाद कलाटे, गणेश कर्पे, निखिल शेटे, पोलीस नाईक विजय दौंडकर तसेच पोलीस शिपाई रणधीर माने, निखिल वर्पे,कपिलेश इगवे यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाचे मदतीने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!