Homeक्राईमपुण्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या, पुणे शहर समर्थ पोलिसांची दमदार कामगिरी.

पुण्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या, पुणे शहर समर्थ पोलिसांची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे शहरांतील नाना पेठेतील दुकानाचे शटर वाकवून दुकानातील टेबलच्या डावरमध्ये ठेवलेले पैसे चोरून नेणाऱ्या आरोपींच्या अवघ्या चार तासांत समर्थ पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. सुजल राजन परदेशी (वय 20) सुभाष राजेश सरोज (वय 21) नितीन दिलीप सरोज (वय 21) रोहित मुन्नालाल सरोज (वय 22) सर्व रा. शिवाजी आखाड्यासमोर मंगळवार पेठ पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौघेही मूळचे उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. याबाबत अरीफ पठाण (वय 55 ) रा. हडपसर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी उत्तम गित्ते यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील तपासी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तपासाची चक्रे गतिमान करत समर्थ पोलीस ठाणेचे तपासी अधिकारी अखेर चोरट्यांपर्यंत पोहोचले चौघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मौजमजेसाठी चोरीची कबुली चोरी केल्याचे सांगितले, गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम हस्तगत करण्यात आले आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस आयुक्त कृषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम गित्ते पोलीस निरीक्षक ( गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अंमलदार पागार रोहिदास वाघेरे इम्रान शेख औचरे शिवा कांबळे अमोल गावडे शरद घोरपडे भाग्येश यादव आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!