Homeक्राईमगांज्याची विक्री करणा-या रेकॉर्डवरील आरोपीना केले जेरबंदअंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे...

गांज्याची विक्री करणा-या रेकॉर्डवरील आरोपीना केले जेरबंदअंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कमगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा

दिनांक ०६/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अमंलदार हे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना शनिनगर कडे जाणा-या सार्वजनिक रोडवर, आंबेगाव बुद्रुक पुणे येथे रेकॉर्ड वरील आरोपी नामे १) अक्षय अकुश माने वय ३० वर्षे, रा. ०७ नं. कॉलनी, घोरपडी, पेठ, पुणे २) यश राजेश चिवे वय १९ वर्षे, रा. १३२, दांडेकर पुल पुणे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरुन एक नायलॉनचे पोते घेवुन कोणाची तरी वाट पाहत संशयीतरित्या थांबले असताना त्यांना ताब्यात घेवुन त्यांची व नायलॉनच्या पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये २१ किलो ९७१ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ ४,३९,४२०/- रु. किं.चा, ०९ खाकी रंगाचे चिकटपटीने चिटकवलेली पाकिटे, दोन मोबाईल फोन २०,०००/- रु. कि.चे, एक दुचाकी २५,०००/- रु.किं.ची, असा एकुण ४,८४,४२०/- रु. किं चा गांजा हा अंमली पदार्थ व इतर ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्याच्या विरुध्द आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १४६ / २०२५, एन. डी. पी. एस अॅक्ट कलम ८ ( क ), २०(ब) (ii) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री.पंकज देशमुख, मा.पोलीस उप- आयुक्त, आर्थिक व सायबर, अति कार्य गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर श्री.प्रशांत अन्नछत्रे, सहा.पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव व स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!