Homeक्राईमएम.डी विक्री करण्याकरीता आलेल्या दोन आरोपींकडुन ६८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ...

एम.डी विक्री करण्याकरीता आलेल्या दोन आरोपींकडुन ६८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त हिंजवडी पोलीस तपास पथकाची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

हिंजवडी पोलीस स्टेशन पुणे शहर

मा.पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते. मा. पोलीस आयुक्त साो, यांचे आदेशांप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ २ यांनी परिमंडळ २ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व | तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांना अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. दिनांक २१/०५/२०२५ रोजी तपास पथकाचे प्रभारी सोमनाथ पांचाळ, सहा. पोलीस निरीक्षक हे तपासकातील सपोफ बलसाने, पो. हवा. ८७३ केंगले, पो. शि. २६३३ भोईर यांचेसह पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना रात्रौ ०९/३० वाचे सुमारास मुंबई बेंगलोर हायवेचे सुर्या अंडर पास खाली वाकड पुणे येथे आले त्यावेळी सपोफौ बलसाने यांना विना नंबर प्लेटच्या काळया रंगाचे मोपेड मोटार सायकलवर दोन इसम संशयितरित्या थांबल्याचे दिसले. मोटार सायकलवरील | इसमांकडे जात असताना ते पळुन जावु लागले. वरील स्टाफचे मदतीने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव १ ) अक्षय पप्पु देडे वय २८ वर्षे रा. स.नं. ११०, शारदाबाई वामन शाळेजवळ, रामटेकडी हडपसर पुणे. २) राहुल सनि देवरे वय २२ वर्षे रा.स.नं. ११०, शारदाबाई वामन शाळेजवळ, रामटेकडी हडपसर पुणे. असे असल्याचे सांगितले. त्यांना पळुन जाणेबाबत विचारणा केली त्यावेळी ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता असता इसम नामे राहुल देवरे याचे पॅन्टचे खिश्यात पांढऱ्या रंगाचा पदार्थ मिळुन आल्याने त्यांना त्याबाबत विचारले असता तो एम. डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले. त्यांचेजवळ ६८ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, मोटार सायकल, व मोबाईल असा ७,५०,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमांविरुध्द हिंजवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास सोमनाथ पांचाळ सहा. पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा.श्री विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मा. श्री. शशीकांत महानवरकर साो, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मा. श्री. सारंग आव्हाड साो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मा. श्री विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड, मा. श्री सुनिल कुऱ्हाडे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड, यांचे मार्गदशनाखाली हिंजवडी पोलीस ठाणेचे श्री कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड श्री. ऋषीकेश घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे, सोमनाथ पांचाळ सहा. पोलीस निरीक्षक, श्रेणी पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे पोलीस अंमलदार सपोफौ नरेश बलसाने, कैलास केंगले, योगेश शिंदे, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, प्रमोद उगले, संतोष डामसे कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, रवि पवार विशाल भोईर व मंगेश लोखंडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!