Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी आकाश उर्फ मोन्या बाळासाहेब गायकवाड यास १...

कोंढवा पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी आकाश उर्फ मोन्या बाळासाहेब गायकवाड यास १ वर्षे नागपुर कारागृह येथे केले स्थानबध्द.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील शरिराविरुध्द गुन्हे करणारा गुन्हेगार नामे आकाश उर्फ मोन्या बाळासाहेब गायकवाड वय २४ वर्षे रा. ३५४ राम मंदिराजवळ कोंढवा खुर्द पुणे याचेवर कोंढवा पोलीस स्टेशन येथे ०६ गुन्हे दाखल असुन त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने आपले साथीदारांसह पुन्हा गुन्हे केले आहेत. त्याची कोंढवा परिसरात दहशत असुनतो लोकांना दुखापत, गंभीर दुखापत, दंगा, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार करीत असे. श्री. अमितेशकुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. घन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख,पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप यांचे दिमतीत त्याचेवर कोंढवा पोलीस स्टेशन कडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव, पो. अंमलदार १०१५५ चव्हाण, पो. अंमलदार २३३५ कोकाटे, पो. अंमलदार ९६२ आत्तार,पो. अंमलदार८८८२ एकोर्गे यांनी सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेटस) यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रं.५५) (सुधारणा २००९ ) कलम ३ प्रमाणे (एम.पी. डी.ए) कायदयान्वये प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी आदेश क्रमांक जा.क्र.पीसीबी/डीईटी/४५४/२०२५ व पीसीबी/डीईटी/४५५/२०२५दिनांक २२/०५/२०२५ रोजी अन्वये त्यास १ (एक) वर्षाकरीता नागपुर मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबध्द केले असुन त्यास समक्ष सदर आदेशाची बजावणी करून नागपुर मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे रवानगी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!