Homeक्राईमकोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा...

कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा…

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

यातील आरोपी सुरज सुनिल फाळके व मयत अमोल खडके हे दोघे ईनोफ्लेक्स लॅमिनेटर्स प्रायव्हेट लिमीटेड, कोंढवा बुद्रुक, पुणे या कंपनीमध्ये नोकरी करत होते. सदर घटना दिनांक २६/१०/२०२१ रोजी सकाळी ०५:३० वाजताचे सुमारास सर्व्हे नं. २६ / ए, कोंढवा बुद्रुक, पुणे येथील ईनोफ्लेक्स लॅमिनेटर्स प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर यातील मयत अमोल खडके हा झोपेत असताना घडली आहे. यातील मयत अमोल खडके हा सदर कंपनीमध्ये झोपलेला असताना आरोपी सुरज सुनिल फाळके याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन मशिनच्या जड लोखंडी रॉडसारख्या पार्टने अमोल खडके याच्या डोक्यामध्ये वार करुन त्यास जिवे ठार मारले. सबब कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ९३६/२०२१ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास श्री. संदिप मधाळे, सहा. पोलीस निरीक्षक, सध्या नेमणूक वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी केला व यातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र.२५५/२०२२ असा आहे.

वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक ०६/०५/२०२५ रोजी सश्रम कारावासासह जन्मठेप व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. राजेश कावेडिया, कोर्ट पैरवी १) सपोफौ श्री. महेश जगताप व २) पोहवा ३३६२ माने यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी नमूद गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री. संदिप मधाळे व कोर्ट पैरवी १) सपोफौ श्री. महेश जगताप व २) पोहवा ३३६२ माने यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!